बर्नी सँडर्स.. नावं ऐकून तुमच्या ही डोळ्यासमोर हा फोटो आपसुकच आला असेल ना..सध्या हा फोटो कधी दीपिका पादूकोणसोबत किचनमध्ये दिसतोय.. तर कधी मलायकासोबत बाल्कनीत चील मारताना दिसतोयं.या व्हायरल होत असलेल्या फोटोच्या प्रेमात सध्या मोठ-मोठे सेलिब्रिटी सुद्धा पडलेत. प्रत्येकाला बर्नी सॅंडर्ससोबत फोटो हवायं..पण हे कोण आहेत हे जर तुम्हाला ठावूक नसेल तर सांगते.. हे आहेत US मधील सेनेटर... बर्नी सँडर्स अमेरिकेचे नवनिर्वाचीत राष्ट्रध्यक्ष जो बायडन हे शपथ घेत असतानाच्या वेळचा हा फोटो आहे. यावेळी काढण्यात आलेला हा फोटो इतका चर्चेत आला की त्यावर आता पर्यंत हजारो मीम्स बनले...
#lokmatcnxfilmy #BernieMemes #MEMES #ViralMeme #बर्नीसँडर्स
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber